नविन न नवीनीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक बनावट वेबसाईट आणि मोबाईल अप्लिकेशन च्या माध्यमातून अर्जदारांना प्रधानमंत्री किसान उर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (प्रधानमंत्री- कुसुम योजना ) यांच्या नावाने शेतकऱ्यांकडून सौर पंप बसवण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास, पंपाची नोंदणी फी आणि खर्चासह ऑनलाइन पैसे भरण्यास सांगितले जात आहे.

ज्याच्या मधील काही वेबसाइट * .org, * .in, * .com ने नोंदणीकृत आहेत
उदाहरण www.kusumyojnaonline.in.net, www.pmkisankusumyojna.co.in, www.onlinekusamyojna.org.in, www.pmkisankusumyojna.com
त्यामुळे प्रधानमंत्री-कुसुम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना फसव्या वेबसाईटला भेट देऊ नका आणि कोणतेही पैसे देऊ नका असा सल्ला नविन न नवीनीकरण ऊर्जा मंत्रालया दिला आहे. राज्य सरकारच्या विभागांकडून प्रधानमंत्री-कुसुम योजना राबवली जात आहे.
kusum solar yojana login link
https://kusum.mahaurja.com/solar/benf_login
kusum mahaurja website registration link
https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B
योजनेच्या अधिक तपशीलांसाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या (MNRE) अधिकृत वेबसाइट www.mnre.gov.in ला भेट द्या
अथवा टोल फ्री नंबर 1800-180-3333 डायल करा
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही कृपया याला offcial वेबसाइट मनू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा मोबाईल क्रमांक यासरकी कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदभार्तील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थ्यावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद !