शेळी मेंढी गट वाटप योजना अर्ज | Sheli Mendhi Gat Vatap Yojana
by Arun SuryawanshiSheli Mendhi Gat Vatap Yojana: शेळी मेंढी गट वापराबाबत राज्यस्तर व जिल्हा स्तरावरून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांमध्ये निश्चित केलेल्या शेळी मेंढी गट यांच्या खरेदी किमतीसह योजनेमध्ये सुधारणा करणे बाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक 25 मे 2021 रोजी प्रसारित करण्यात आलेला आहे.
Sheli Mendhi Gat Vatap Yojana
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना उस्मानाबादी संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग धरतील अशा प्रजातीच्या पैदासक्षम अथवा मेडिकल परिस्थितीच्या किंवा दखनी व अन्य स्थानिक प्रजातीच्या दहा मेंढ्या एक नर्मदा असा गट वाटप करण्यात येईल शेळी मेंढी यांच्या प्रजातीची निवड करण्याचे स्वातंत्र्य हे लाभार्थ्यांना राहील सदर योजनेमध्ये फुले व इतर मागासवर्ग प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के असा शासनाचा रॅलू 50 टक्के रक्कम लाभार्थ्यांना स्वतः बँकेकडे कर्ज घेऊन ही वरवरची आहे. तसेच सदर योजनेमध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या ते 75 टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहील व 25 टक्के रक्कम लाभार्थ्यांना स्वतः किंवा बँकेकडे कर्ज घेऊन ही उभारायची आहे. (Sheli Mendhi Gat Vatap Yojana)
10 शेळ्या 1 बोकड तपशील खालील प्रमाणे
- 8 हजार रुपये प्रति शेळी उस्मानाबादी संगमनेरी जातीच्या पैदाक्षम शेळ्या १०+१ = एकूण ८००००/- रु.
- सहा हजार रुपये प्रति शेळ्या अन्य स्थानिक जातीच्या पैदाक्षम शेळ्याअश्या एकूण १०+१ = ६०,०००/- रु.
बोकड खरेदीसाठी अनुदान
- १ बोकड उस्मानाबादी संगमनेरी जातीचा नर १ एकूण १००००/-रु.
- आठ हजार रुपये प्रति बोकड अन्य स्थानिक जातीचा नर एक बोकड साठी एकूण आठ हजार रुपये
शेळी बोकड यांचा विमा
- तीन वर्षांसाठी 12.75% वस्तू सेवाकर
- उस्मानाबादी संगमनेरी जातींसाठी एकूण विमा 13 हजार 445 रुपये अन्य स्थानिक जातीच्या शेळ्यांसाठी विमा तीन वर्षांसाठी दहा हजार दोनशे तीस रुपये
- शेळ्यांचे व्यवस्थापन चारा खाद्य यावरील खर्च लाभार्थ्यांनी स्वतः करायचा आहे
एकूण खर्च:-
- एक लाख तीन हजार पाचशे 54 रुपये उस्मानाबादी संगमनेरी जातींच्या शेळ्यांसाठी, 78 हजार 231 अन्य स्थानिक जातींच्या दहा शेळ्या एक बोकड साठी
10 मेंढ्या 1 नर मेंढा संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे
मेंढ्या खरेदी –
- दहा हजार प्रति दहा मेंढ्यांसाठी एकूण एक लाख रुपये दहा मेंढ्यांसाठी, आठ हजार प्रति या दख्खनी व अन्य स्थानिक जातीच्या पैदाक्षम मेंढ्यांसाठी ८,००० असे एकूण दहा मेंढ्या साठी 80 हजार रुपये.
- मेंढा नर खरेदी करण्यासाठी प्रति मेंढा माडग्याळ नर जातीचा बारा हजार रुपये, Sheli Mendhi Gat Vatap Yojana Form
- दहा हजार रुपये दख्खनी व अन्य स्थानिक जातीचा नर प्रति दहा हजार रुपये 12.75% अधिक 18% वस्तू कर 16,850/- जाती साठी
- मेंढ्यांची व्यवस्थापन खाद्य चाऱ्यावरील खर्च: लाभार्थ्यांनी स्वतः करणे अपेक्षित आहे.
- एकूण खर्च रुपये एक लाख 28 हजार 850 रुपये माडग्याळ जातीसाठी
- एक लाख 3 हजार 545 दख्खनी व अन्य स्थानिक जातीसाठी
Details of Sheli Mendhi Gat Vatap Yojana
योजनेचे नाव | शेळी मेंढी गट वाटप योजना |
ने लाँच केले | राज्य सरकार |
लाभार्थी | महाराष्ट्रातील शेतकरी |
उद्दिष्ट | खरेदी किमतीसह योजनेमध्ये सुधारणा |
अधिकृत संकेतस्थळ | ahd.maharashtra.gov.in/ |
शेळी मेंढी गट वाटप योजना पात्रता
- दारिद्र रेषेखालील लाभार्थी
- अत्यल्पभूधारक एक हेक्टर पर्यंतचे भूधारक
- अल्पभूधारक 1 ते 2 हेक्टर पर्यंतचे भूधारक
- सुरक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
- शेळ्या मेंढी गटांच्या खरेदीनंतर वाहतुकीचा सर्व खर्च लाभार्थ्यांनी करणे आवश्यक
सदर योजनेअंतर्गत 10 शेळ्या बोकड या शेळी घटनांचा व दहा मेंढ्या एक नर मेंढा या मेंढी गटांचा या खर्चाचा तपशील खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे.
Sheli Mendhi Gat Vatap Yojana Anudan
जाणून घ्या कोणत्याही विशेष व कोणत्या जातीच्या शेळ्यां/मेंढ्यासाठी किती अनुदान असेल ?
- उस्मानाबादी संगमनेरी शेळी व बोकड:- सर्वसाधारण प्रवर्गला एकूण खर्चप:- 1 लाख 3 हजार 545 रुपये {Sheli Mendhi Gat Vatap Yojana}
- शासनाचे अनुदान 51 हजार 773 रुपये तर लाभार्थ्यांनी स्वतः हिस्सा 51 हजार 772 रुपये
- अनुसूचित जाती व जमाती:- एकूण किंमत 1 लाख 3 हजार 545 शासनाचे अनुदान 77,659 50% लाभार्थ्यांचा हिस्सा 25 हजार 886 रुपये
- अन्य व स्थानिक जाती शेळी गट:- सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण किंमत 78 231 यामध्ये शासनाचे अनुदान असणार आहे 39 हजार 116 रु. लाभार्थ्यांनी स्वतः करायचा एकूण 39 हजार 115 रुपये.
- तसेच अनुसूचित जाती वर्षांमध्ये एकूण 78 हजार 231 शासनाचे अनुदान 58 हजार 673 रुपये तर लाभार्थ्यांना हिस्सा 19 हजार 558 रुपये.
- मेंढी माडग्याळ :- सर्वसाधारण प्रवर्ग 1 लाख 28 हजार 850 शासनाचे अनुदान 64 हजार 425 लाभार्थी सहसा 64 हजार 425
- तसेच अनुसूचित जमाती व जाती एक लाख 28 हजार 850 शासनाचे अनुदान 96 हजार 638 स्व हिस्सा 32 हजार 212
- दख्खनी व अन्य स्थानिक जातीच्या:- सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 1 लाख 3 हजार 545 शासनाचे अनुदान 51 हजार 773
- तसेच अनुसूचित जाती जमाती एकूण 1 लाख 3 हजार 545 शासनाचे अनुदान 77 हजार 659 आणि सोयी 25 हजार 886 रुपये
Sheli Mendhi Gat Vatap Yojana Documents and Form
- फोटो ओळख पत्राची सत्यप्रत
- दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
- सातबारा व आठ अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नंबर 8
- जातीच्या दाखल्याचा सत्य प्रत
- बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र
- रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय चे नाव नोंदणी कार्ड चे सत्यप्रत
- अपत्य दाखला ग्रामपंचायत यांचा
सदर योजेचा अर्ज - येथे क्लिक करा सदर योजेचा शासन निर्णय (GR) - येथे क्लिक करा
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही कृपया याला offcial वेबसाइट मनू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा मोबाईल क्रमांक यासरकी कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदभार्तील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थ्यावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद !