Praju Digital

  • Praju Digital

आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड, मानधनात वाढ GR आला || Asha sevika salary hike

 

आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड, मानधनात वाढ GR आला || Asha sevika salary hike

 आशा स्वयंसेविकागटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ

 asha sevika pagar vadh



आज २६ ऑगस्ट २०२१ रोजी राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे 

यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्री मंडळाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडल, या बैठकी 

मध्ये राज्यातील आशा सेविका , आशा गटप्रवर्तक यांना मोठा दिलासा देणारा

 असा निर्णय घेण्यात आला होता.

आणि अनुषंगाने दोन महत्वपुर्ण शासन निर्णय घेऊन या पगार वाढीला मंजुरी
 व निधी चे वितरण करण्यात आले आहे .

यामुळे आता आशा सेविका व गतप्रवर्तक यांना 
येणाऱ्या 
पगारात ही पगारवाढ मिळणार आहे. 

शासन निर्णय 

👉👇👇








आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या दरमहा 

मोबदल्यात एक हजार रुपये तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा 

बाराशे रुपयांची वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे.


याचप्रमाणे कोरोना महामारी सुरु असेपर्यंत आशा स्वयंसेविका व 

आशा गटप्रर्वतक यांना  दरमहा पाचशे रुपये कोविड भत्ता राज्य 

शासनाच्या निधीतून अदा करण्यास मान्यता देण्यात आली. प्रस्तावित 

वाढ जुलै 2021 या महिन्यापासून देण्यात येईल. यासाठी होणाऱ्या अंदाजे 

135 कोटी 60 लाख रुपयांच्या वार्षिक तरतुदीस मान्यता देण्यात आली.


Post a Comment

0 Comments