Praju Digital

  • Praju Digital

 @ जात पडताळणी साठी आवश्यक कागदपत्रे @

 

1.मोबाईल नंबर 

2.ईमेल आयडी (चालू)

3.आधार कार्ड 

4.caste certificate  ( अर्जदार)

5.अर्जदार शाळा सोडल्याचा दाखला(प्राथमिक/माध्य./निर्गम उतारा)

6.बोनाफाईड/कॉलजे पत्र  

7.वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला(प्राथ./माध्य./कॉलेज/निर्गम उतारा )

8.आजोबा शाळा सोडल्याचा दाखला(प्राथ./माध्य./कॉलेज/निर्गम)

9.caste validity कुणाची झाली असेल तर त्याची झेरॉक्स

10.पाच नातेवाईकांची आडनावे

11.पत्ता कायमचा/सध्याचा

12.दोन स्टॅम्प (100 रु)

13.अर्जदार एक पासपोर्ट फोटो आणि सही 

14.अर्जदार च्या वडिलांची सही (सही एक कागदावर करावी)

15.कॉलेज ओळखपत्र.


@ फक्त कुणबी जातीसाठी @


1.गाव नमुना 14 ( ओरिजनल) 

2.मोडी लिपी पुरावा असल्यास त्याच अनुवादान करणे 

3.फेरफार 

4.कुणबी चा मूळ पुरावा ( ओरिजनल)

5.निर्गम उतारा (अर्जदार/वडील/आजोबा)


वरील सर्व कागदपत्रे ओरिजनल /झेरॉक्स कॉपी ( attested/self attested )

Post a Comment

0 Comments