MPSC मार्फत भरती महाराष्ट्र गट-क पूर्व परीक्षा 900 जागा | MPSC Group C Recruitment 2022

परीक्षेचे नाव: MPSC Bharti महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021
Total: 900 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय – 103
2 दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क – 114
3 तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय – 14
4 कर सहाय्यक, गट-क – 117
5 लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क – 473
6 लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क – 79
MPSC Group C Recruitment 2022
शैक्षणिक पात्रता:
Post क्र.1: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
Post क्र.2: पदवीधर.
Post क्र.3: पदवीधर.
Post क्र.4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
Post क्र.5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
Post क्र.6: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट: 01 एप्रिल 2022 रोजी, [मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट]
Post क्र.1, 5 & 6: 19 ते 38 वर्षे.
Post क्र.2, 3, & 4: 18 ते 38 वर्षे.
शारीरिक पात्रता (दुय्यम निरीक्षक):
पुरुष महिला
उंची: 165 से.मी उंची: 157 से.मी.
छाती: 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त वजन: 50 कि.ग्रॅ.
Fee: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय & अनाथ: ₹294/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2022 (11:59 PM)
पूर्व परीक्षा: 03 एप्रिल 2022 परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 केंद्र.
अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा
जाहिरात (Notification): येथे पाहा
Online अर्ज: Apply Online – येथे क्लिक करा
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही कृपया याला offcial वेबसाइट मनू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा मोबाईल क्रमांक यासरकी कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदभार्तील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थ्यावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद !