UPSC NDA, NA मध्ये 400 जागांसाठी भरती

UPSC NDA, NA मध्ये 400 जागांसाठी भरती UPSC NDA, NA Recruitment 2022
Total जागा:400 जागा
परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2022
पदाचे नाव & तपशील:
- National Defence Academy – Army – 208
Navy – 42
Air Force – 120 Naval Academy (10+2 Cadet Entry Scheme) – 30
UPSC NDA Recruitment 2022
Total – 400
शैक्षणिक पात्रता:
लष्कर Army: 12वी उत्तीर्ण
उर्वरित Remaining: 12वी उत्तीर्ण (PCM)
वयाची अट: जन्म 02 जुलै 2003 ते 01 जुलै 2006 या दरम्यान असावा.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2022 (06:00 PM)
परीक्षा: 10 एप्रिल 2022
Notification: View येथे पहा
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही कृपया याला offcial वेबसाइट मनू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा मोबाईल क्रमांक यासरकी कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदभार्तील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थ्यावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद !