प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना; अंमलबजावणी सुरुवात | PM kusum solar yojana maharashtra
प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना, महत्वाचं अपडेट
योजनेची अंमलबजावणी होणार सुरु, नवी प्रेसनोट जाहीर
![]() |
| PM kusum solar yojana maharashtra |
महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना ( PM kusum solar yojana maharashtra ) कधी सुरु होईल अशी वाट पाहात असताना महाऊर्जा च्या माध्यमातून एक महत्वाची माहिती देण्यात आली आहे.
महाऊर्जा प्रेस नोट
महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 100000 सौर पंपांची योजना सुरु झाली आहे. यासाठी केंद्र शासनाकडून पुरवठादार कंपन्या व दर प्राप्त झालेले आहेत. या पुरवठादारांना जिल्हानिहाय कोटा वाटप झाल्यानंतर योजनेची पुढील कार्यवाही सुरु होईल.
तो पर्यंत कोटा शिल्लक असलेल्या जिल्ह्यामध्ये अर्जदारांची नोंदणी प्राथमिक माहिती नोंदवून घेतली जात आहे.
राज्य शासनाचे सुकाणू समतीकडून जिल्हानिहाय कोटा पुरवठादारास वाटप झाले नंतर अर्जदारांना प्राधान्यक्रमानुसार SMS पाठषवणेत येतील. त्यानंतरच अर्जदारांची संपूर्ण माहिती भरणे, कोटेशन देणे,
लाभार्थी पेमेंट स्विकारणे, कं पनी निवडणे व सौर पंप आस्थापित करणे अशा बाबी शक्य होतील.
अशी माहिती या प्रेसनोट च्या माध्यमातून देण्यात आली आहे .

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही कृपया याला offcial वेबसाइट मनू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा मोबाईल क्रमांक यासरकी कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदभार्तील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थ्यावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद !