Praju Digital

  • Praju Digital

बारावी पास विद्यार्थ्यांना केंद्र सरकारी नोकरीची संधी | Central Industrial Security Force Ministry Recruitment 2022

 


बारावी पास विद्यार्थ्यांना केंद्र सरकारी नोकरीची संधी | Central Industrial Security Force Ministry Recruitment 2022

Central Industrial Security Force Ministry Recruitment 2022: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजेच भारतातील विविध क्षेत्रातील औद्योगिक सुरक्षा तसेच भारतातील विमानतळ आहेत त्यांना दिली जाणारी सुरक्षा जी आहे ती आपल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्याकडून दिली जाते .CISF मध्ये भरती होण्यासाठी दहावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत आपण ही भरती देऊ शकतो . आज जी आपन जाहिरात पाहणार आहोत ती म्हणजेच प्रधान आरक्षक  मिनिस्ट्रियल आणि सहाय्यक उपनिरीक्षक Stenographer यांच्या काही रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे  या जाहिरातीमध्ये पदांनुसार पात्र असणारे उमेदवारकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जाणार आहेत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती शारीरिक पात्रता, वयोमर्यादा आणि विविध माहिती आपण या जाहिरातीमधून पाहणार आहोत मित्रांनो जी अर्जाची शेवट तारीख आहे आणि या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे .

Central Industrial Security Force Ministry Recruitment 2022

एकून जागा : 540 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
01असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर)122
02हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)418
एकून जागा 540

शैक्षणिक पात्रता : 

असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) –

  1. 10+2 वी उत्तीर्ण
  2. कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).

हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) –

  1. 10+2 वी उत्तीर्ण
  2. संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

शारीरिक पात्रता :

श्रेणीपुरुषमहिला
उंचीछातीउंची
UR/OBC/SC165 सें. मी.77-82 सें. मी.155 सें. मी.
ST162.5 सें. मी.76-81 सें. मी.150 सें. मी.

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

वेतन :

  • असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर): Pay Level-5 (Rs. 29,200-92,300/-)
  • हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल): Pay Level-4 (Rs.25,500-81,100/-)

अर्ज फी – रु. 100/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 26 सप्टेंबर 2022

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2022

मूळ जाहिरात पाहण्यासाठी (Notification) – येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) –  येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी (Official Website) – येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया : 

  • शारीरिक मानक चाचणी (PST) आणि दस्तऐवजीकरण
  • OMR/CBT मोड अंतर्गत लेखी परीक्षा
  • कौशल्य चाचणी
  • वैद्यकीय तपासणी

CISF HCM आणि ASI परीक्षा पॅटर्न 2022 :

  • जे उमेदवार PST आणि दस्तऐवजात पात्र आहेत त्यांना OMR/संगणक आधारित चाचणी (CBT) मोड अंतर्गत लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल.
  • सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ एकाधिक निवड प्रकाराचे असतील.
  • लेखी परीक्षा केवळ OMR/संगणक आधारित चाचणी (CBT) मोड अंतर्गत इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये घेतली जाईल.
  • निगेटिव्ह मार्किंग नाही.
  • लेखी परीक्षेत एक वस्तुनिष्ठ प्रकारचा पेपर असेल ज्यामध्ये 02 तासांच्या कालावधीचे 100 गुणांचे 100 प्रश्न असतील, ज्यामध्ये पुढील रचना असेल

विषयप्रश्नांची संख्या गुणकालावधी
सामान्य बुद्धिमत्ता2525120 मिनिट
सामान्य ज्ञान2525
अंकगणित2525
सामान्य इंग्रजी किंवा हिंदी2525
एकूण100100


Post a Comment

0 Comments