Praju Digital

  • Praju Digital

UPSC Recruitment 2022 | केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या 52 जागांसाठी भरती

 


UPSC Recruitment 2022 | केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या 52 जागांसाठी भरती

UPSC Recruitment 2022 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत प्रोसिक्यूटर, स्पेशलिस्ट ग्रेड III (जनरल मेडिसिन), असिस्टंट प्रोफेसर (आयुर्वेद), बाल रोग (कौमरभृत्य), असिस्टंट प्रोफेसर (युनानी), मौलाजात, व्हेटनरी ऑफिसर” पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2022 (11:59 PM) आहे. 

UPSC VACANCY 2022 :- विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पत्रतेनुसार ही नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक व शेवटपर्यंत वाचावी.

  • ✍ UPSC पदे : प्रोसिक्यूटर, स्पेशलिस्ट ग्रेड III (जनरल मेडिसिन), असिस्टंट प्रोफेसर (आयुर्वेद), बाल रोग (कौमरभृत्य), असिस्टंट प्रोफेसर (युनानी), मौलाजात, व्हेटनरी ऑफिसर
  • ✍ पद संख्या : 52 पदे
  • प्रोसिक्यूटर – 12 जागा 
  • स्पेशलिस्ट ग्रेड III (जनरल मेडिसिन) – 28 जागा 
  • असिस्टंट प्रोफेसर (आयुर्वेद), बाल रोग (कौमरभृत्य) – 01 जागा 
  • असिस्टंट प्रोफेसर (युनानी), मौलाजात – 01 जागा 
  • व्हेटनरी ऑफिसर – 10 जागा 

✍ वेतन श्रेणी : सीपीसी 7 नुसार लेवल 7, 10 आणि 11 प्रमाणे असेल.  

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी, उच्च पदवी, अनुभव खालीलप्रमाणे

  1. पद क्र.1 साठी: पदवीधर + LLB + 01 वर्ष अनुभव  किंवा LLM + 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  2. पद क्र.2 साठी:  (i) MBBS पात्रता (ii) पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा  (iii) 03 वर्षे अनुभव असावा.
  3. पद क्र.3 साठी: आयुर्वेद मेडिसिन पदवी  (ii) पदव्युत्तर पदवी
  4. पद क्र.4 साठी: युनानी  मेडिसिन पदवी  (ii) पदव्युत्तर पदवी
  5. पद क्र.5 साठी: उच्च पदवी, अनुभव , पशुवैद्यकीय पात्रता प्रमाणपत्र 

➡ वयोमर्यादा : पद क्र.1 ते 5 साठी वयोमान किमान 18 ते कमाल 30/35/40/48/50 वर्ष आहे.

☢ परीक्षा शुल्क/ Fee : General/OBC/EWS: रुपये 25/- (मागासवर्गीय- SC/ST/PH/महिलांना परीक्षा शुल्क नाही.)


⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2022 (11:59 PM) पर्यंत आहे.

विद्यार्थी मित्रांनो, अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF बघावी. मगच अचूक अर्ज सादर करावा, धन्यवाद!

 

Post a Comment

0 Comments