भारतीय तटरक्षक दलात 46 जागांसाठी बंपर भरती! लगेच ऑनलाईन अर्ज करा | Indian Coast Guard Recruitment 2023

Published on:

Indian Coast Guard Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट (02/2024 बॅच) अंतर्गत 46 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. दिनांक 1 सप्टेंबर पासून उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत, ब्रांच नुसार वेगवेगळी पदे आहेत. ऑनलाइन अर्ज करायचा आहे, यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 सप्टेंबर 2023 आहे. विहित वेळेत उमेदवारांना आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे, मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
Indian Coast Guard Recruitment 2023 in Praju Digital
✅ पदाचे नाव (Name of the Post) – असिस्टंट कमांडंट (02/2024 बॅच)
| अ. क्र. | ब्रांच | पद संख्या |
| 1 | जनरल ड्यूटी (GD) | 25 |
| 2 | कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) | – |
| 3 | टेक्निकल (मेकॅनिकल) | 20 |
| 4 | टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) | – |
| 5 | लॉ एन्ट्री | 01 |
| Total | 46 |
🙋 Total जागा – एकूण 46 रिक्त जागा
🧑🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –
जनरल ड्यूटी (GD):
- (i) 60% गुणांसह पदवीधर
- (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
कमर्शियल पायलट लायसन्स:
- (i) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
- (ii) CPL (Commercial Pilot License)
टेक्निकल (मेकॅनिकल):
- (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस)
- (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स):
- (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)
- (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
लॉ एन्ट्री:
- 60% गुणांसह LLB.
🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
👉 वयोमर्यादा (Age Limit) – [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
💵 अर्ज शुल्क (Fees) – General/OBC: ₹250/- [SC/ST: फी नाही]
💰वेतन श्रेणी (Salary) – पदानुसार वेगवगळी आहे.
📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन
🖥️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 15 सप्टेंबर 2023 (11:55 PM)
| 🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे पहा |
| 📝ऑनलाईन अर्ज (Online Form) | Apply Now |
| 🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification) | येथे पहा |
How to Apply for Indian Coast Guard Recruitment 2023
भारतीय तटरक्षक दलासाठी जी भरती निघाली आहे, ती भरती प्रक्रिया ही ऑनलाइन स्वरूपाची आहे. उमेदवाराला भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल.
अधिकृत वेबसाईट ची लिंक आम्ही वर टेबल मध्ये दिली आहे, तेथे तुम्ही Apply Now या लिंक वर क्लिक करून वेबसाईटवर पोहोचू शकता.
भरती साठी अर्ज करताना तुम्हाला फॉर्म मध्ये, कोणत्याही स्वरूपाची खोटी माहिती किंवा चुकीची माहिती भरायची नाही. अन्यथा फॉर्म Reject केला जाऊ शकतो.
तुम्हाला आवश्यक ते सर्व कागदपत्रे तसेच परीक्षा फी भरून फॉर्म Submit करावे लागेल, तेव्हाच तो विभागाकडे सादर केला जाईल. नंतर सूचनेनुसार तुम्हाला परीक्षेसाठी Notification येईल त्यानुसार तुमची परीक्षा होऊन, निवड प्रक्रियेद्वारे उमेदवारांची भरतीसाठी निवड केली जाईल.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे, 15 तारखेच्या आतच तुम्हाला तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे.
1 तारखेपासून म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 पासून ऑनलाइन फॉर्म भरण्यास मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना त्यांचा फॉर्म हा दिलेल्या मुदतीच्या आतच भरावा लागणार आहे.
भारतीय तटरक्षक दलाद्वारे ही जी भरती निघाली आहे, त्या भरतीसाठी उमेदवाराचा अर्ज ऑनलाईन माध्यमातून स्वीकारला जाणार आहे. इतर कोणत्याही माध्यमातून जर उमेदवारांनी अर्ज सादर केला तर तो अर्ज गृहीत धरल्या जाणार नाही.
भरती संबंधी अधिक ची माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तर भारतीय तटरक्षक दला द्वारे या भरती संबंधित अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ती तुम्ही वाचू शकता.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही कृपया याला offcial वेबसाइट मनू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा मोबाईल क्रमांक यासरकी कोणतीही वयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदभार्तील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल केली किंवा या संकेतस्थ्यावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या offcial संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद !